Delhi Metro Video Viral SAAM TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video Viral : दिल्ली मेट्रोत बिहारी गाण्यावर तरुणी बेफाम होऊन थिरकल्या; पाहा VIRAL व्हिडीओ

Delhi Viral Video : प्रवासादरम्यान reels बनवण्याचे आजवर असंख्य व्हिडिओ समोर आले आहेत. आता असाच एक दिल्ली मेट्रोतील दोन तरुणींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Viral Video : आजकाल जिथे पाहाल तिथे reels करताना तरुण पिढी पाहायला मिळत आहे. या reels बनवताना त्यांना जागेचे आणि वेळेचे सुद्धा भान उरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी मेट्रोमध्ये 'तोहर पतली कमर तोहर तिरछी नजर' गाण्यावर reel शूट करत आहे. त्यांचा हा reel शूट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील एका मुलीने काळ्या रंगाचे शर्ट तर दुसऱ्या मुलीने निळ्या रंगाचे शर्ट घातले असून निळ्या डेनिम्स जीन्ससोबत त्यांनी ते परिधान केले आहे.

खुले केस सोडून गाण्यावर ठुमके मारताना या मुली पाहायला मिळत आहेत. कोणालाही लाजवतील असे या मुलींच्या चेहऱ्यावरील हावभाव आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये आजूबाजूला सहप्रवासी बसल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रवाशांच्या चेहऱ्यांवर याबद्दलची नाराजी पाहायला मिळत आहे. मेट्रोतील प्रवासी यांच्या डान्सकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमध्ये शूट करण्यात आला आहे. तर @mahendrasinh280 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली मेट्रोची अशी स्थिती पाहून नेटकऱ्यांनी मुंबई मेट्रो विषयी आपली चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT