Couple Romance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Couple Romance Video : भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स; Hugg आणि Kiss करत खुल्लम-खुल्ला प्यार पाहून नेटकऱ्यांचा संताप

Delhi Couple Romance on speeding bike : भरधाव दुचाकीवर जोडप्यानं रोमान्स केल्याची घटना समोर आलीय. त्यांचा खुल्लम-खुल्ला प्यार पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर झालाय.

Rohini Gudaghe

मुंबई : वेगवान बाईकवर एक कपल रोमँटिक कृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, भरधाव दुचाकीवर भररस्त्यात हे कपल Hugg आणि Kiss करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झालेला आहे. नेटकऱ्यांनी अत्यंत संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या आहेत.

भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरूणी बाईकच्या इंधन टाकीवर बसून तिच्या मित्राला अगदी चिकटून बसलेलीआहे. दुचाकी वेगाने जात असताना दोघेही एकमेकांचं चुंबन घेत (Delhi Couple Romance on speeding bike) आहेत. दुसऱ्या वाहनातील एका प्रवाशाने हे कृत्य रेकॉर्ड केलंय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या जोडप्याच्या कपलच्या वागणुकीचा निषेध करत त्याने अधिकाऱ्यांना कारवाईसाठी टॅग करत व्हिडिओ शेअर केलाय.

खुल्लम-खुल्ला प्यार

धावत्या बाईकवर जोडप्यानं खुलेआम रोमान्स (Viral News) केलाय. तरूणीने तरूणाचं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.ही घटना दिल्लीच्या विकासपुरी फ्लायओव्हरवर घडली असल्याची माहिती मिळतेय. या लोकांना कायद्याची अन् त्यांच्या जीवाची किंमत किंमत नाहीये. त्यांना फक्त रोमान्सचा वेड असल्याचं कॅप्शन दिलं गेलंय. यासारखे अनेक (viral video) व्हिडिओ याआधी देखील समोर आलेले आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

नेटकऱ्यांना संताप अनावर

काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये अशाच एक घटना घडली होती. एक जोडपे धोकादायक रोमँटिक स्टंट करताना पकडले गेलं होतं. हे जोडपं केटीएम बाईक चालवत होतं, तेव्हा तरूणी पेट्रोल टाकीवर बसलेली (Couple Romance Video) होती. एसपी जशपूर शशी मोहन सिंग यांनी त्यांना त्यांच्या कारमधून जोडप्याला पाहिले होतं. त्यानंतर त्यांनी हा धोकादायक स्टंट करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT