Black King Cobra Viral Video Instagram
व्हायरल न्यूज

Black King Cobra Viral Video: खरंच की काय? किंक कोब्रा साप पाणी पितोय; विश्वास बसत नाहीये, VIDEO पाहा

King Cobra Viral Video: किंग कोब्राला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे.

Chetan Bodke

Black King Cobra Viral Video

सोशल मीडियावर आपण अनेक सापाच्या व्हिडीओ पाहिल्या असतील. सापाचं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण अनेकदा काही लोकं जिवाचीपर्वा न करता सापांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओपाहून तुम्हीही त्या व्यक्तिच्या धाडसाचं कौतुक कराल. त्या पठ्ठ्यानं थेट किंग कोब्राला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे. या धाडसाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.

किंग कोब्राचा हा व्हिडीओ पाहुन नक्कीच तुम्हाला घाम फुटेल. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने न डगमगता, न घाबरता ब्लॅक किंग कोब्राला व्हिडीओ पाणी पाजलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्या पठ्ठ्यानं न घाबरता नागाला पाणी पाजले. त्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेला अर्धवट काचेचा ग्लास दिसतोय, त्यामध्ये एक ब्लॅक किंग कोब्रा पाणी पिताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहताना आपसुकच आपल्याला भिती वाटेल. पण त्या माणसाने केलेल्या कृत्याची सध्या प्रचंड चर्चा होतेय. (Viral Video)

हा व्हिडीओ thebeautifulshorts या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले की, ‘आश्चर्यकारक दृश्य, हा ब्लॅक नेक किंग कोबरा पाणी पितोय.’ हा व्हिडिओ केवळ अवघ्या काही सेकंदाचा असून इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक केले आहे. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT