Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यात विद्यार्थींनीची कुटाकुटी; एकमेंकीना पार धु धु धुतले; VIDEO व्हायरल

Fighting Viral Video: सध्या सोशल मीडियावर काही तरुणींच्या झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Girls Fight: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून वारंवार आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या होत असलेल्या तरुणींच्या हाणामारी कारण काय ते एकदा पाहाच.

व्हायरल(Video) व्हिडिओत काही तरुणींचा ग्रुप रस्त्याच्या एकाबाजूला जमला आहे. काही वेळात या तरुणींमध्ये वाद होण्यास सुरुवात होते मात्र त्यामधील दोन तरुणीमध्ये जोरदार हाणामारी(Fighting) होते. काही वेळात अन्य तरुणीही त्या एका तरुणीला मारण्यास सुरुवात करतात. बऱ्याच वेळ तरुणींची हाणामारी सुरु असते. पंरतू एक तरुणीही भाडंण आणि हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये ,''कॉलेजच्या विद्यार्थींनी भररस्त्यात राडा'' असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

तरुणींच्या हाणामारी व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नेमके कारण काय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बाब रे'' तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर अनेकांनी हैराजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT