Coconut Burst On Head Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! नारळ डोक्यात फोडायला गेला अन् बेशुद्ध होऊन पडला, VIDEO व्हायरल

Coconut Burst On Head: एक तरूण डोक्यात नारळ फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूण डोक्यात नारळ फोडल्यानंतर चक्कर येऊन पडला आहे.

Rohini Gudaghe

Temple Viral Video

एक तरूण डोक्यात नारळ फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूण डोक्यात नारळ फोडल्यानंतर चक्कर येऊन पडला (Temple Video Viral) आहे. पूजेसाठी नारळ फोडताना स्टंट करण्याचा तरूणाचा प्रयत्न जीवघेणा ठरला आहे. पूजेसाठी डोक्यात नारळ फोडणं तरूणाला महागात पडल्याचं दिसतंय. (latest accident news)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा तरूण एकदम थाटात चालत आला. त्याने नारळ आपल्या हातात घेतला. तो नारळ अगदी बिनधास्तपणे डोक्यात फोडला. नारळाचे दोन तुकडे (Viral Video) झाले. त्याने तो नारळ त्याच्या सहकाऱ्याच्या हातात दिला अन् तो तरूण मागे फिरला. आतापर्यंत सगळं काही ठिक वाटणारी परिस्थिती क्षणात बदलली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरं तर या तरूणाने कधी विचारही केला नव्हता की, त्याच्यासोबत काय होणार आहे. नारळ डोक्यात फोडल्यानंतर हा तरूण अचानक खाली पडताना व्हिडिओमध्ये (Viral News) दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हा डोक्यात नारळ फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हिंदू मान्यतेनुसार धार्मिक कार्यात फळं आणि फुलं तसंच नारळ फोडून देवाला अर्पण केलं जातं. याचाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (viral video) आहे. मंदिरात पूजेदरम्यान एक तरुण नारळ फोडण्याचा स्टंट करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. डोक्यावर मारून तो नारळ फोडतो. यानंतर काही क्षणातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला आहे.

हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे सांगितलं जात आहे. डोक्यावर नारळ फोडणाऱ्या तरुणाची काय अवस्था झाली, हे कळत नाहीये. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत (Coconut Burst On Head) आहेत. एका यूजरने लिहिलंय की, प्रयत्न चांगला होता पण अपघात झाला आहे.

सोशल मीडियावर नेहमी असे अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत (Temple Video) असतात. कधी कधी असे खतरनाक स्टंट करणं लोकांना महागात पडतं. असाच हा एक व्हिडिओ आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडिओला प्रतिक्रिया दिली आहे, ऑपरेशन यशस्वी परंतु डॉक्टर मृत झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT