Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Chimpanzee Flying Drone: माकडाच्या हातात 'रिमोट', चिंपांझीचा ड्रोन उडवतानाचा VIDEO तुफान व्हायरल

Latest Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून लोकांना 'प्लॅनेट ऑफ द एप्स' चित्रपटाची आठवण होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिंपांझी माणसांप्रमाणेच रिमोटने ड्रोन उडवताना दिसत आहे.

Rohini Gudaghe

Chimpanzee Flying Drone With Remote

आपण नेहमी ऐकतो की, आपले पूर्वज माकडं होते. म्हणजेच मानव आधी माकडे होते, ते हळूहळू विकसित होऊन माणूस बनला. आज मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला ( Viral Video) जातो. परंतु, असे काही प्राणी आहेत ज्यांची बुद्धिमत्ता अनेकदा आश्चर्यचकित करते. यामध्ये चिंपांझीच्या नावाचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

अनेक वेळा काही चिंपांझी आपल्या बुद्धिमत्तेचे असे उदाहरण मांडतात की, बघणारे फक्त बघतच राहतात. आजकाल अशाच एका चिंपांझीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Chimpanzee Viral Video) आहे. तो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. चिंपाझीचा व्हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिंपांझीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये एक चिंपांझी रिमोटच्या साहाय्याने ड्रोन उडवताना दिसत आहे. तर त्याचा साथीदार त्याच्या शेजारी बसून हे अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे. जर तुम्ही 'प्लॅनेट ऑफ द एप्स' हा चित्रपट पाहिला (Chimpanzee Flying Drone) असेल, तर तुम्हाला आठवेल की त्यात एक चिंपांझी होता. जो इंजेक्शनच्या मदतीने माणसांसारखा बुद्धिमान बनतो. त्यांच्यासारखे बोलू लागतो. मग तो स्वतःचे सैन्य तयार करतो आणि मानवांविरुद्ध बंड करतो.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हा चित्रपट आठवला. फरक एवढाच आहे की, चित्रपटात चिंपांझी बंदूक हातात धरून होता, तर या व्हिडिओमध्ये (viral) तो ड्रोन उडवताना दिसत आहे.

हा आश्चर्यकारक व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाख 56 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला (Chimpanzee Video) आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या (viral news) आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय वेगात व्हायरल होत आहे. अतिशय गमतीशीर असा हा व्हिडिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT