Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अप्रतिम स्टेप्स, किलर एक्सप्रेशन! प्राजक्ता माळीला टक्कर, बहीण-भावाचा कातील डान्स

Dance Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ डान्सचा असून त्यामध्ये चिमुकल्या बहिण-भावाने धम्माकेदार डान्स केलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

Tanvi Pol

Brother Sister Dance: भावा-बहिणीचं नातं आपण पाहिले तर कधी मस्ती तर कधी रुसवा.सोशल मीडियावरही या नात्यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.कधी हे व्हिडिओमध्ये बहीण-भावाची तुफान मस्ती असते तर कधी बहीणीच्या लग्नात रडणारा भावू असतो.मात्र सध्या दोघांच्याही डान्सचा धम्माकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कोणत्याती ट्रेंडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मग गेल्या काही दिवसात मदन मंजिरी या गाण्यावर महाराष्ट्रातील लाखों लोकांनी अनेक डान्सचे व्हिडिओ बनवले.मात्र सध्या भावा-बहीणींचाही याच गाण्यावर एक अप्रतिम डान्स (Dance) व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बहीण-भावाचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या चांगलाच व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या vihaan_24014 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी लाईक्स दिलेले आहेत.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''एकदम कडक''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''खूपच छान''अशा अनेक सर्वांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT