Bride Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bride Video: लग्नाआधी रील व्हिडिओ बनवणं नवरीला पडलं महागात; तोल गेला अन् पाहूण्यांसमोरच खाली पडली

Bride Viral Video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लग्नातील संगीतचे तर कधी नवरीच्या हटके एन्ट्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. परंतु लग्नात फोटो काढायच्या नादात नवरीला पडताना पाहिलंय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लग्नातील संगीतचे तर कधी नवरीच्या हटके एन्ट्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. परंतु लग्नात फोटो काढायच्या नादात नवरी पडताना पाहिलंय का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्न खूप जास्त धुमधडाक्यात केले जाते. लग्नासाठी फोटोशूट करणे हा तर सध्याचा ट्रेंड आहे. त्यात नवरीच्या आऊटफिटचा व्हिडिओ बनवला जातो. असाच एक व्हिडिओ बनवताना नवरी जोरात जमिनीवर पडते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत नवरी फोटोशूट करताना दिसत आहे. रिल बनवण्यासाठी ती पळताना दिसत आहे. तिच्या मागे कॅमेरामॅनदेखील तिचा व्हिडिओ काढत आहे. परंतु तिचा लेहंगा इतका जड आहे की तिला पळताच येत नव्हते. तेव्हा अचानक पळताना तिचा पाय लेहंग्यात अडखळतो आणि ती खूप जोरात खाली पडते. यानंर कॅमेरामॅन तिला मदत करतो. नवरी स्वतःच या सर्व प्रसंगावर हसताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@x ._.love.07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'रिल्स बनवण्याचा नादात लग्न राहिलं असतं'. 'स्वतः च्याच फजितीवर हसणारी पहिली मुलगी पाहिली आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

PNB Scam: मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; तुरुंगात मिळणार तब्बल १४ सुविधा

SCROLL FOR NEXT