Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : स्टंटबाजी करणं पडलं तरुणांना महागात;संतापलेल्या नागरिकांनी स्कुटी उचलली अन्...पाहा व्हायरल VIDEO

Stunt Viral Video : सोशल मीडियावर आपण अनेक स्टंटचे व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र सध्या व्हायर होत असलेला व्हिडिओही स्टंटचा आहे मात्र यात स्टंट करणं तरुणांना महागात पडलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दर सेंकदाला नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते.व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक व्यक्ती कोणत्याही थराला जाताना आपल्याला दिसतात. याच रिल्स पायी किंवा स्टंट करण्यासाठी अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका तरुणाला स्टंट करणं भलतच महागात पडल आहे.नक्की काय झाले आहे ते तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही.मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही व्यक्ती एका उंच पुलावरुन एक दुचाकी खाली फेकून देताना दिसत आहेत.पुलावर असंख्य व्यक्तींची गर्दी जमलेली आहे आणि खाली रस्त्यावरही व्यक्तींची मोठी गर्दी दिसून येतेय.

व्हायरल व्हिडिओ(Video) सोशल मीडियावरील एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला @munsifdigitalया अकाउटवर पाहायल मिळू शकतो. व्हिडिओ पोस्ट होताच दोन हजारांच्या घरात व्ह्यूज आले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत.

कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण पुलावर धोकादायक असे स्टंट(Stunt) करत होते. हा सर्व स्टंटचा प्रकार रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या पाहण्यात आल्याचे समजते.मात्र काही संतापलेल्या नागरिकांनी या धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणांची दुचाकी पुलावरुन खाली फेकून देत असल्याचे समजते.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT