Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बॉयफ्रेंड कोणाचा? प्रियकरासाठी दोन तरुणी भिडल्या;एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथेने तुडवले; पाहा VIDEO

Two Girls Fighting Video: सोशल मीडियावर सध्या दोन तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात झालेली हाणामारी एकाच प्रियकरावरुन झालेली आहे.मात्र पुढे काय घडते ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Girl Fight Over Boyfriend: सोशल मीडियावर आपल्याला अनेक क्षुल्लक कारणांवरुन हाणामारी झालेली पाहण्यास मिळते.तर कधी एकाच प्रियकरावरुन दोन तरुणी भांडताना दिसतात मात्र तुम्ही कधी त्याच तरुणींमध्ये हाणामारी झालेली पाहिली आहे का?सध्या दोन प्रेयसींची एकाच प्रियकरावरुन तुफान मारामारी झालेली आहे.याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,तुम्हाला दोन तरुणी सुरुवातीस एकमेंकीना मारताना दिसत आहेत,मात्र त्यांचे साधारण दिसणारे वाद कधी तुफाण हाणामारीत बदलतात ते समजत नाही.चक्क या तरुणी एकमेंकीना जमिनीवर झोपून लाथा-बुक्क्यांनी मारत आहे.सुरु असलेली ही हाणामारी एका प्रियकरावरुन झालेली आहे हे समजत आहे.

rkd.___official.___jharkhand_ या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात व्हिडिओला पंसती दिलेली आहे शिवाय अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळालेले आहेत.

तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''जास्त लफडे नको करू'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''दोघींना मिळुन तुला मारले पाहीजे होते''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT