Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'सारे लड़को की कर दो शादी' गाण्यावर काकांनी लगावले ठुमके; डान्स पाहून तरुणीही लाजल्या; पाहा VIRAL व्हिडिओ

Dance Viral Video: सोशल मीडिआवर एका कार्यक्रमातील काकांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Viral Video: कोणताही शुभ प्रसंग असल्यास तो कार्यक्रम डान्स झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग लग्न म्हंटले की लहान मुलांपासून ते प्रत्येकजण डान्स करण्यासाठी उत्साही दिसून येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका कार्यक्रमात काकांनी अफलातून डान्स केलेला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये एक काका आहेत ते डान्स करण्यासाठी पुढे येतात. मग काय डान्सची सुरुवात करताच प्रत्येकाकडून टाळ्या वाजवण्याचा आवाज येऊ लागतो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत काकांचा डान्स (Dance) पाहतच राहावा असे वाटत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@basantfaizabadi'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''सारे लड़को की कर दो शादी'' असे लिहिण्यात आलेले आहे. ३१ ऑगस्ट रोजी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळात व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काका एकच नंबर''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भाऊ तुझा डान्स खूप छान आहे''तर अशा प्रकारे अनेकांनी काकांच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT