Aliens Saam tv
व्हायरल न्यूज

Viral VIdeo: एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर फिरतायत? वेगवेगळ्या रुपात एलियन्सचं वास्तव्य? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Aliens News: तुम्हाला रात्री अपरात्री एलियन दिसला तर घाबरू नका, आम्ही म्हणतोय की एलियन्स दिसला तर घाबरका नका कारण, एलियन्स माणसांप्रमाणे पृथ्वीवर वास्तव्यास आहेत.

Mayuresh Kadav

एलियन्स पृथ्वीवर फिरतायत, कधी, कुठेही, केव्हाही दिसतील... कारण एलियन्स माणसांप्रमाणेच फिरतायत... त्यामुळे सावध व्हा, असा मेसेज व्हायरल होतोय.

पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या एलियन्स मित्रांना भेटण्यासाठी या तबकड्यांमध्ये बसून ग्रहा वरील एलियन्स पृथ्वीवर येत असावेत. पृथ्वीवर आपल्या अवतीभवती या परग्रहवासी जीवांची एखादी संस्कृती नांदत असावी.

हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय तर काहींना याची भीती देखील वाटू लागली आहे. एलियन्स कसे असतील? ते आपल्यावर हल्ला करतील का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेयत. त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने या व्हायरल मेसेजची पडताळणी सुरू केली..

याबाबत अधिक माहिती खगोलशास्त्राचे अभ्यासक देऊ शकतात. त्यामुळे आमच्या टीमनं तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेतली. यानंतर याचं सत्य समोर आलं आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं आहे की, नासाचे खगोलशास्त्र या गोष्टीला मान्यता देत नाहीत. मात्र काही वर्षांनी या गोष्टीत काय तथ्य आहे, हे कळेल.

व्हायरल सत्य

  • हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केलाय.

  • एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर दाखल झालेत.

  • एलियन्स वेगवेगळे अवतार धारण करून आपल्यासोबत राहतात.

  • पृथ्वीवरील एलियन्सच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे आणि सिद्धांत.

  • उडत्या तबकड्यांतून एलियन्सला त्याचे मित्र भेटायला येतात.

त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचा दावा कितपत खरा आहे. भारतात एलियन्स आहेत का? हादेखील संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे असे मेसेजजरी व्हायरल होत असले तरी भीती बाळगायची आवश्यकता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT