viral video twitter
व्हायरल न्यूज

Ahmedabad Metro Viral: मेट्रोमध्ये तरुणाचे किळसवाणे कृत्य! महिला प्रवांशासमोरच अश्लील चाळे, VIDEO

Ahmedabad Metro young man perverted act in front of women: अहमदाबाद मेट्रोमध्ये तरुणाचे किळसवाणे कृत्य पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Ahmedabad Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत अश्लील घटना घडल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच अहमदाबाद मेट्रोतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, गुजरातमधील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्ली मेट्रोमध्ये अनेकदा कपल्स अश्लील चाळे करताना दिसून आले आहेत. यासह काही तरुण ट्रेनमध्येच हस्तमैथून करत असल्याचे व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाले होते. आता अहमदाबाद मेट्रोतील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत प्रवाशांची तुफान गर्दी आहे. एक महिला शेजारी बसली आहे. तरीसुद्धा तरुण हस्तमैथून करताना दिसून येत आङे.

या तरुणाला आजुबाजूला असलेल्या लोकांशी काहीच घेणं देणं नाहीये. त्याच्या बाजूला एक महिला प्रवासी बसली आहे. त्या महिलेला लाज वाटली आणि ती बाजूला सरकली. मेट्रोमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी त्याला अश्लील हावभाव करण्यापासून रोखले. मात्र तरीही त्याने हे करणं थांबवलं.

त्यानंतर थळतेज स्थानक येताच प्रवाशांनी त्याला एसआरपी जवानाच्या हाती दिला. परतुं या तरुणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. स्पष्टीकरण देताना या तरुणाने म्हटलं , की तो हस्तमैथून करत नसून मजकूर लिहत होता. या घटनेनंतर अहमदाबादमधील मेट्रोमध्ये महिलांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं स्पष्ट झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT