Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : विषय हार्ड! आजी-आजोबांचा नवीन ट्रेंडवरील VIDEO पाहिला का? सध्या होतोय जोरदार VIRAL

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात कधी नवीन गाण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत जास्त जास्त व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण तरुण-तरुणींचे असते. एखादे नवीन गाणे येऊदे मग कोणते कॉमेडी वाक्य फेमस होऊ दे. काही क्षणात सोशल मीडियावर ते बनवण्याते वेड सुरु होते,अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रेंडचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,मात्र हा व्हिडिओ कोणत्या तरुणींचा किंवा लहान मुलांचा नाही तर एका आजी-आजोंबाचा आहे.

सोशल मीडियावर याआधीही आजी-आजोंबाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यात कधी गाण्याच्या ठेक्यावर आजी-आजोंबाचा डान्स(Dance) असतो तर कधी आयुष्यातील कठीण प्रसंगात एकमेंकाना साथ देणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.परंतू सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जरा हटके असून या आजी-आजोंबानी तरुणाईला तोट देली आहे. नक्की पाहा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या शिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@aja_kitchen02'या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील अनेक यूजर्संनी कमेंटमध्ये लिहिले आहे की,' किती छान आहे' तर अनेकांनी हृार्टचे इमोजी प्रतिक्रिते दिलेले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, एक आजी-आजोबा (grandpa)दिसत आहेत.यात आजींनी गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे तर यानंतर आजोबांच्या हातामध्ये एक प्लास्टिकची बॉटल आहे,जी त्यांनी ट्रेंडमध्ये सांगिकल्या प्रमाणे बॉटला अनेक छिद्र करून पाण्याने भरलेली आहे. मात्र काही वेळानंतर आजोबांनी दोंघाच्या डोक्यावर ती बॉटल धरुन तो ट्रेंड केला आहे. अतिशय असा सुंदर ट्रेंड हा बनला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

SCROLL FOR NEXT