व्हायरल न्यूज

Viral Video: पाकिस्तानी महिलेलाही कंगणाची भुरळ! TV शोमध्ये केली अभिनेत्रीची मिमिक्री; VIDEO व्हायरल होताच नेटकरी भडकले

Viral Video: सध्या सोशल मीडियावर आपल्याला अनेक कलाकार दिसून येतात. जे अनेक चित्रपटातील कलाकारांचे हुबेहुब अभिनय साकारतात. सध्या सोशल मीडियावर ही असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी प्रत्येकाला नवीन चित्रपट आणि अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी आवडतात. अनेकजण आवडता कलाकार त्या चित्रपटात असल्याने एखादा चित्रपट पाहण्यासाठी जातात. जर सोशल मीडिया तुम्ही पाहिले तर आवडत्या कलाकारासाठी अनेक चाहते कोणत्याही थराला गेलेले आहेत.

यात कुणी संपूर्ण अंगावर आवडत्या कलाकाराचा टॅटू (tattoo)काढून घेतो तर कोणी संपूर्ण घरातील भिंतीवर त्याचे चित्र काढून घेतो. मात्र सोशल मीडियावरही सध्या यासंबंधिक एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झालेला आहे, मात्र हा व्हायरल व्हिडिओ चक्क पाकिस्तानमधील आहे. जिथे एका टीव्ही शो दरम्यान एका पाकिस्तानी महिलेने भारतातील प्रसिद्द अभिनेत्रीची हुबेहुब अभिनय (acting) केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक टीव्ही शोचा सेट दिसून येत आहे. या व्हिडिओ एक पाकिस्तानी महिला आहे जी हुबेहुब कंगना राणौत यांची नक्कल करताना दिसून येत आहे. महिलेने केलेला अभिनय पाहून तिथे असलेले प्रेक्षकही टाळ्या वाजवताना दिसून येत आहे एवढेच नाही तर टीव्ही शो दरम्यान बसलेले महत्त्वाचे पाहुणे सुद्दा पाकिस्तानी महिलेने केलेल्या अभिनयावर हसताना दिसून येत आहेत. सध्या या पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@JyotiDevSpeaks'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे मात्र अनेक नेटकरी व्हिडिओ पाहून भडकले सुद्धा आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,''काय हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नाही जमल'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' बाप रे तिकडे सुद्धा माहिती आहे''अशा सर्वांना समिश्र प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT