kolhapur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

kolhapur Viral Video: कोल्हापुरात ८ फूट उंच महिलेची दहशत, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या कोल्हापुरमधील एक भितीदायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे चक्क कोल्हापुरात आठ फूट उंच महिलेची दहशत नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: आपल्यापैकी अनेकांना हॉरर चित्रपट पाहणे आवडते. मात्र अनेकजण असे आहेत ज्यांना मस्ती-मस्तीमध्ये भूतांचे नाव जरी घेतले तरी मनात धडकी भरते. मात्र अनेकदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भूत असल्याच्या बातम्या ऐकतो मात्र सध्या असाच काहीसा प्रकार कोल्हापुरमधून सध्या समोर येत आहे.

कोल्हापुरात आठ फूट उंच महिलेची दहशत असल्याचे नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे. ज्यामुळे कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये नागरिकांत घबराट पसरली आहे. शिवाय सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमके प्रकरण तरी काय?

कोल्हापूर (kolhapur) मध्ये गेल्या काही दिवसांपासून एका आठ फूट उंचीच्या महिलेची दहशत पसरल्याचे पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. हा प्रकर कोल्हापुरमधील सानेगुरूजी वसाहतीमधील आहे, जिथे रात्रीच्या वेळेस आठ फूट उंच म्हणजेच या परिसरात भूतप्रेत फिरत असल्याची अफवा होती. पण ती कथित आठ फुटांची महिला अखेर सीसीटीव्हीत(Cctv) कैद झाली. रात्रीच्या अंधारात फिरणारी महिला दिवसभर मात्र गायब असते. सध्या पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT