Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : अरे बापरे! उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर आढळली ७ फूट महाकाय मगर; VIRAL VIDEO पाहून उडतील प्रत्येकाचे होश

Shocking Viral Video : सोशल मीडियावर अंगाचा थरकपा उडवणारा व्हिडिो व्हायरल झालेला आहे.ज्यात मानवी वस्तीत एक महाकाय मगर रस्त्यावर आलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंह,वाघ आणि मगर हे अतिशय महाकाय प्राणी आहेत. या महाकाय प्राण्याबद्दल आपण ऐकलं जरी अंगाचा थरकाप उडतो. आपण आतापर्यंत या प्राण्यांना पिंजऱ्यातच पाहिले आहे. पंरतू तुम्हावा सांगितले हेच पिंजऱ्यातील प्राणी जर रस्त्यावर अनेक नागरिंकांच्या समोर आले तर?तुमचा विश्वास बसणे अतिशय कठिण आहे, मात्र आज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात रस्त्यावर खुलेआम मगरीचा वावर होताना दिसून येत आहे,सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या (uttar-pradesh)बिजनोरमधील असल्याचे समजते. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बिजनोरमधील एक लोक वस्तीचा परिसर दिसून येत आहे. या परिसरात अनेक नागरिक रस्त्यावरून ये-जा करताना दिसून येत आहेत अशातच या रस्त्यावर महाकाय अशी मगर दिसून येत आहे. मगर दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून सर्व लोक भीतिने पसरलेले दिसून येत आहे. नागरिकच नाही तर रस्त्यावर असलेले कुत्रेही महाकाय मगरीला पाहून भितीने पळताना दिसून येत आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ 'saamtvnews' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टावरील अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ' उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये 7 फुटांची मगर गावात शिरली' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी वर्गाने प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: बायो फार्मासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद, अर्थसंकल्पात घोषणा

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

Cigarette Price Hike: सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ! एका सिगारेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

Accident News: महामार्गावर पहाटे अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT