Viral Cctv Footage Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मूकबधिर महिला अडकली लिस्टमध्ये, मृत्यूशी झुंज देत असे वाचले प्राण; पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

60 Year Old Woman Got Stuck In Elevator

सध्या सोशल मीडियावर ६० वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,ज्यात वृद्ध महिला इमारतीच्या लिफ्टच्या दरवाजात अडकलेली आहे. दुर्देवी गोष्ट म्हणजे या महिलेस ना बोलता येते ना ऐकता येते. यामध्ये तिला कोणाला मदतही मागता आली नाही. सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, ६० वर्षीय वृद्ध महिला एका व्यक्तीसोबत पाणीच्या बोटल्स बॉक्स लिफ्टमध्ये ठेवत असते. तो व्यक्ती बोटल्स बॉक्स ठेवून बाहेर जातो त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो. लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर महिला घाबरुन जाते. लिफ्टचा दरवाजा खोलून बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करते. व्हिडिओच्या शेवटी महिला लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यशस्वी होते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ चीनमधील असल्याचे समजते. महिलेसोबत पाणी बोटल्स लिफ्टमध्ये ठेवणाऱ्या व्यक्ती माहिती होते की महिला लिफ्टमधून एकटी जाऊ शकत नाही,त्यामुळे लिफ्टच्या दरवाज्यामध्ये पाणी बोटल्स बॉक्स ठेवण्यात आला होता.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रावरील @sachkadwaha या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.सोशल मीडियावरुन या आधीही लिफ्ट अपघातात मृत्यू झाल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. संबंधित व्हिडिओला हजारोंहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत तसेच व्हिडिओवर कमेंटस् करत एका यूजरने लिहिले आहे की,'ती जे करत होती ते खूप धोकादायक आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'ही महिला वाचली आहे आणि ती चांगली आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT