निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत शिक्षक पोहोचला. त्यामुळे पालकांचा पारा चढला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  saam tv
Video

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

Zilla Parishad school Teacher Drunk : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारू पिऊन आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nandkumar Joshi

संदीप भोसले, लातूर

लातूरच्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याचा आरोप पालकांनी केला. हा प्रकार लक्षात येताच संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत पालकांनी संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT