ZP School Teacher Saam Tv
Video

ZP School Teacher: जिल्हा परिषदेच्या कामचुकार शिक्षकांवर कारवाई होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय| VIDEO

ZP School Teacher News: जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी धडे दिले जाणार आहेत.

Siddhi Hande

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता शिक्षकांच्या प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. शिक्षकांच्या वर्तवणुकीबाबत त्यांना धडे दिले जाणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतील.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीचे आणि गुणवत्तेसंदर्भात धडे दिले जाणार आहेत.शिक्षकांचे वर्तन आणि अध्यापनावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे ..कामचुकार शिक्षकांवर वेतनवाढ रोखणे, निलंबन किंवा सेवा समाप्ती अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.

या शिक्षकांवर राहणार विशेष लक्ष

मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर गैरहजर राहणे

जेवणाच्या सुट्टीत किंवा शाळा सुटण्यापूर्वी शाळेतून निघून जाणारे शिक्षक

मद्यपान किंवा तंबाखू-गुटखा खाऊन शाळेत येणाऱ्या शिक्षकांवर लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT