Yugendra Pawar News  Saam Tv News
Video

Yugendra Pawar News | "साहेब ठरवतील तसं, पक्ष ठरवेल तसं.." युगेंद्र पवारांचं वक्तव्य!

लोकसभा निवडणुकीनंतर कळलं असेल लोकांचा कल कोणाकडे आहे. लोकांनी चागला पाठींबा दिला आहे.

Saam TV News

Yugendra Pawar News | लोकसभा निवडणुकीनंतर कळलं असेल लोकांचा कल कोणाकडे आहे. लोकांनी चागला पाठींबा दिला आहे. 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत. दोन उमेदवार थोडक्या मताने पराभूत झालेत. बारामती विधानसभासाठी माझं नाव येतं आहे. कार्यकर्ते उत्सुक असतात, मी अजून विधानसभेचा विचार केला नाही. साहेब ठरवतील, पक्ष ठरवेल, माझ्यापेक्षा वरिष्ठ लोक आहेत ते ठरवतील असं वक्तव्य युगेंद्र पवारांनी केलंय. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात काम केलं, पवार साहेब यांचा आशीर्वाद होता. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे, त्यामुळे त्यांनी नेतृत्त्व करावं यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर आमची ताकद वाढेल: रामदास आठवले

14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

AIच्या युगात मराठीची नवी ओळख; फडणवीसांनी सांगितला भाषेच्या विस्ताराचा रोडमॅप

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

SCROLL FOR NEXT