Dhruv Rathee two demands at Bengaluru Freedom Park protest saam tv
Video

बेंगळुरूमधील CJPच्या आंदोलनात यूट्यूबर ध्रुव राठीने कोणत्या मागण्या केल्या? Video

Dhruv Rathee Speaks at Bengaluru Protest: बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी युट्यूबर ध्रुव राठीनं दोन मागण्या केल्या आहेत.

Bharat Jadhav

कॉक्रोज जनता पार्टीकडून आंदोलनात बेंगळुरमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यात आले. येथील फ्रीडम पार्कमध्ये जमलेल्या लोकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता किंवा उत्तरदायित्व नसल्याचा आरोप युट्युबर ध्रुव राठी यांनी केला.या आंदोलनादरम्यान बोलताना ध्रुव राठी म्हणाला की, "मी येथे सरकार बदलण्यासाठी आलेलो नाही." यावेळी त्याने दोन मागण्या केल्या. एक 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया रद्द करणे, आणि दुसरी मागणी म्हणजे, विरोधीपक्षांकडून केली जाणारी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससी आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा राजकीय स्वार्थ - शिवेंद्रराजे भोसले

Pune Fort : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्याचे अनोखं रूप पाहिलंत का? दुरून दिसतो टोपीसारखा

Cerebral Palsy: सेरेब्रल पाल्सीवर आता केवळ फिजिओथेरपी नाही; रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनमुळे उपचारांना नवी दिशा

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

SCROLL FOR NEXT