Worli Hit & Run Bar Saam TV
Video

Worli Bar Sealed : ज्या बारमध्ये मिहिर शाहने प्यायली दारू, तो बार सील

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह ज्या बारमधून दारू प्यायला होता. तो बार आता सील करण्यात आला आहे.

Tushar Ovhal

वरळीत हिट अँड रन प्रकरणात ज्या मिहीर शाहने जिथून दारू प्यायली होती. तो बार सील करण्यात आला आहे. अपघातापूर्वी महिरने याच बारमधून १८ हजार रुपयांची दारू प्यायली होता. या बारचे नाव ग्लोबल तापस बार आहे. दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार मधील स्टॉक मोजण्याचे काम सुरू होते. अनियमित्ता आढळल्यामुळे आज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तापस बारवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी मिहीर शाहला शहापूरमधून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism : धुक्यात हरवलेले कोल्हापूरचं सुंदर ठिकाण, 'येथे' रोमांचक घाटाचा एकदा अनुभव घ्याच

Bread Upma Recipe : नाश्त्याला काही हलके-फुलके खावंसं वाटतंय? मग झटपट बनवा ब्रेड उपमा

Nandurbar: नंदुरबारमध्ये यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, पाळण्याची कडी तुटल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

अजितदादांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाला, पुरावा नष्ट? अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT