Mohan Bhagwat News SAAM TV
Video

Mohan Bhagwat News : आरक्षणावरून राहुल गांधी आणि मोहन भागवत यांच्यात जुंपली

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आमने सामने आले आहेत. संघाने नेहमी आरक्षणाविरोधात भुमिका मांडली असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Saam TV News

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आमने सामने आले आहेत. संघाने नेहमी आरक्षणाविरोधात भुमिका मांडली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आज जरी संघाने आरक्षणाला पाठिंबा दिला तरी संघाचा आरक्षणाला विरोध होता असेही राहुल गांधी म्हणाले. पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी राहुल गांधींचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. भागवत म्हणाले की संघाचा आरक्षणाला विरोध आहे अशी अफवा होती. पण संघाचा आरक्षणाला कधीच विरोध नव्हता असे स्पष्टीकरण मोहन भागवत यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT