VIDEO: यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना महिलांचा गोंधळ  Saam TV
Video

VIDEO: यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना महिलांचा गोंधळ

Rachana Bhondave

यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ. मुख्यमंत्री बोलत असताना महिलांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिला आक्रमक झाल्या होत्या. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता. यादरम्यान महिलांनी गोंधळ घातला असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने केलेल्या कामाबाबत मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना महिलांनी गोंधळ केल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT