VIDEO: विधानसभा निवडणुकीत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार होणार?  Saam Tv
Video

VIDEO: विधानसभा निवडणुकीत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार होणार?

Uddhav Thackeray News: राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात, सूत्रांची माहिती.

Uday Satam

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार होणार असून कॉंग्रेसच्या हायकमांडने राज्यामधील नेत्यांना यासंदर्भातली माहिती दिली आहे. यामुळे सर्व सुत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचं कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT