Raju Patil SAAM TV
Video

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलो नाही असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. तसेच पक्षाचे काम करा, पक्षविरोधात काम केल्यावर कारवाई करू अशी तंबीही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

Saam TV News

आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलो नाही असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. तसेच पक्षाचे काम करा, पक्षविरोधात काम केल्यावर कारवाई करू अशी तंबीही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात राजू पाटील म्हणाले की कल्याण डोंबिवलीच्या मनसेच्या समन्वयकांची यादी लवकरचा जाहीर होईल, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू, शिवसेनेने थेट संपर्क साधू नये, पुढे आमच्याही निवडणुका आहेत आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही असे म्हटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्या तर कारवाई करू असा इशाराही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT