Sharad Pawar Special Report Saam Tv News
Video

Sharad Pawar: Special Report: तुतारीला विधानसभेत पिपाणीचं टेंशन?

निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशाराच शरद पवारांनी दिलाय....

Rachana Bhondave

Sharad Pawar: Special Report: लोकसभा निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या. मात्र तरीही तुतारीच्या विरोधात असलेल्या पिपाणी निवडणूक चिन्हालाही लाखो मतं मिळाली. त्यामुळे लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला बसू नये म्हणून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सावध झालाय. केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून पिपाणी चिन्ह ईव्हिएमवरून हटवण्याची मागणी त्यांनी केलीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT