VIDEO: अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंद होईल Saam TV
Video

VIDEO: अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंद होईल, Anna Bansode यांच्याकडून इच्छा व्यक्त

Ajit Pawar And Sharad Pawar News: अजित पवार गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Uday Satam

अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंद होईल अशी इच्छा अजित पवार गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. याआधी पुण्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील अशी इच्छा व्यक्त केली होती. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. अतुल बेनके म्हणाले तसं पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी करणार, असं अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT