Special Report: विधान परिषदेसाठी जागा 11, उमेदवार 14; कोणाची वर्णी?
विधान परिषदेसाठी जागा 11, उमेदवार 14; कोणाची वर्णी? Saam Tv
Video

Special Report: विधान परिषदेसाठी जागा 11, उमेदवार 14; कोणाची वर्णी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.महाविकास आघाडीकडून 3 तर महायुतीकडून 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.मविआकडून मिलिंद नार्वेकर ,काँग्रेसकडून प्रज्ञा सातव ,शेकापकडून जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.दरम्यान भाजपकडून 5 जाणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

IND vs ZIM: IPLनंतरही अभिषेक शर्माचा धमाका कायम; ठोकलं आंतरराष्ट्रीय टी २० करिअरमधलं पहिलं वहिलं शतक

Dupatta Styling : दुपट्टा सावरताना नाही उडणार तारांबळ, या पद्धतीने वेअर केल्यास येईल स्टायलिश लूक

Sayali Sanjeev : सायली संजीवचा परदेश दौरा...

Worli Hit And Run Case: अपघातपूर्वीचे CCTV फुटेज आले समोर, कारमधून उतरताना दिसला मिहीर शहा

SCROLL FOR NEXT