Video

Who is Bhavesh Bhinde | भावेश भिंडेने कसा उभा केला जाहिरातींचा व्यवसाय?

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ लोक जखमी झाले आहेत. हे होर्डिंग भावेश भिंडे या व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. पोलिस या भिंडेचा सध्या शोध घेत आहेत.

Saam TV News

भावेश भिंडेची स्वतःची इगो मीडिया आणि गुज्जू ॲड्स कंपनी चालवते. भावेशचे वडिल रिक्षा चालवयचे. वडिल गेल्यानंतर भावेशने एका ॲड एजन्सीमध्ये प्युन म्हणून नोकरी धरली. पुढे भावेशने स्वतःची ॲड एजन्सी सुरू केली. भावेशचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले आहे. १९९३ साली त्याने होर्डिंगचा ववसाय सुरू केला. ठाण्यापासून भावेशचे होर्डिंग लागलेले असायचे. नंतर ठाणे, मुलुंड, भांडुप, कुर्ला, कांजूरमार्ग घाटकोपर, विद्याविहार ते माटुंगा आणि परळपर्यंत त्याचे होर्डिंग लागलेले असायचे. या ॲड एजन्सी आणि होर्डिंगमधून भावेशने बक्कळ नफा कमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT