Lok Sabha Election Exit Poll 2024 News Saam Tv News
Video

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | राणे जिंकणार राऊतांचा पराभव अटळ? राजकीय विश्लेषकांचं काय मत?

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील एक्झीट पोलच्या आकड्यांवरुन राजकीय विश्लेषकांचं काय मत?

Saam TV News

एबीपी सी व्होटर नुसार राज्यात महायुतीला 24 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण, असं असलं तरी नारायण राणे यांचा एकहाती विजय होणार नसल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा लढा अतितटीचा होणार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना कडवी झुंज दिलीये. त्यामुळे रत्नागिरीचा निकालात काहीही होऊ शकतं. असं विश्लेषकांचं मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT