Corona Virus New Variant JN1 Saam Tv
Video

Corona Virus: कोरोनाचा खतरनाक JN1 व्हेरियंट आहे तरी काय? लसही करेना काम| VIDEO

Corona Virus New Variant JN1: कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. हा JN1 व्हेरियंट खूपच खतरनाक असून त्यावर लस देखील काम करत नाही. या व्हेरियंटचे रूग्ण चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये आढळले आहेत.

Priya More

कोरोनासंदर्भात चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटने एन्ट्री केली आहे. हा नवा व्हेरियंट इतका खतरनाक आहे की त्यावर लस देखील काम करत नाहीये. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हेरियंटवर लस देखील उपलब्ध नाही. तर कोरोनाची लस या व्हेरियंटवर काम करत नाहीये.

सिंगापूरमध्ये मे महिन्यामध्ये तब्बल ३ हजार रुग्ण आढळले आहेत. एप्रिलमध्ये ११ हजार रुग्णांची नोंद झाली होती. तर हाँगकाँगमध्ये ८० रुग्ण आढळले आहेत तर यामधील ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त देशभरातच नाही तर जगभरात कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवायला सुरूवात केली आहे. याच कोरोनाने तब्बल दोन वर्षे जगभरातील लोकांना हैराण करून सोडलं होतं. तोच कोरोना आता पुन्हा आला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT