Rohit Pawar On Parth Pawar Saam Tv News
Video

Rohit Pawar On Parth Pawar | "पार्थ...!" भावाला काय म्हणाले रोहित पवार?

Saam TV News

Rohit Pawar On Parth Pawar | 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा ज्यांनी पराभव केला. तो पराभव मी विसरलो नाही. ज्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यांचा आम्ही 2024 लोकसभा निवडणुकीत पराभव करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सिक्युरिटी वरून गृह मंत्रालयावर टीका केलीये. पार्थ पवार यांना वाय प्लस सिक्युरिटी ऐवजी झेड प्लस सिक्युरिटी द्यायला हवी होती. त्याच्यासोबत मागे पुढे दोन रणगाडे देखील द्यायला हवे होते, राज्यात गुंडगिरी वाढत आहे अशी टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT