Shambhuraj Desai On Hit & Run: पुण्यात, मुंबईत सध्या हिट अँड रन प्रकरणं मोठ्या प्रमाणात होतायत. पुण्यातील लोकांची एकच मागणी आहे की आम्हाला भयमुक्त पुणे हवंय. आज तर शरद पवार गटाने यासाठी मागणी देखील केलीय. यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीये. सरप्राईज व्हिजिट (Surprise Visit) म्हणजेच धाडसत्र देखील केलं जाणार आहे. अनेक बार आणि पबवर सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार असल्याचंही शंभूराज देसाई म्हणालेत. आणखी काय म्हणालेत ते खबरदारी घेण्याविषयी...बघुयात...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.