Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil Special Report: मराठे OBC तूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य

आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालंय.

Saam TV News

Manoj Jarange On Maratha Reservation Special Report : आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालंय. मनोज जरांगेंनी सरकारला एक महिन्याची वेळ देऊन उपोषण थांबवलं असलं तरी भुजबळांवरचे प्रहार थांबलेले नाहीत. भुजबळांनी मराठ्याचं आरक्षण हिसकावुन घेतल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. पाहुया एक रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ग्रीन गडचिरोली मिशनला सूरजगड इस्पात आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टकडून पाच लाख रोपांचे योगदान

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

SCROLL FOR NEXT