Uddhav Thackeray Hingoli Saam Tv News
Video

Uddhav Thackeray | " आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं...!" उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

"मी अभिमानाने सांगेल की आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं. आम्ही सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता. कापसाला भाव देऊन दाखवला होता. आम्ही तर आणखी एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली असती पण त्याआधीच आमचं सरकार पडलं"

Saam TV News

Uddhav Thackeray Hingoli | "मी अभिमानाने सांगेल की आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं. आम्ही सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता. कापसाला भाव देऊन दाखवला होता. आम्ही तर आणखी एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली असती पण त्याआधीच आमचं सरकार पडलं", असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. हिंगोलीत आज महाविकास आघाडीची सभा पार पडली तेव्हा ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. "महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं" असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. उद्धव ठाकरे आणखी काय म्हणालेत बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्यावर, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Gautami Patil Photos : गौतमी पाटीलचा नो मेकअप लूक, सौंदर्य जणू गुलाबाची नाजूक कळी

Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात

Rinku Rajguru Photos : दिसतीया भारी, नेसुनी साडी, काळजाचं पाणी पाणी करतीया पोर ही...

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

SCROLL FOR NEXT