Vidhan Parishad ElectionUpdate  Saam tv
Video

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीचं सर्व 274 आमदारांचं मतदान पूर्ण!

Vidhan Parishad Election News: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं 274 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेचं अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. 274 आमदारांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या देखील तीनही आमदारांचं मतदान झालं आहे. या निवडणुकीत कोणाची विकेट पडणार याच चित्र आजच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT