Vishwajit Kadam News SaamTv
Video

VIDEO : विश्वजित कदम - शरद पवार यांच्या भेटीचं कारण आलं समोर

Saam Tv

कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

जयंत पाटील यांनी यासंदर्भात एक मोठं विधान देखील काही दिवसांपूर्वी केलं होत. त्यानंतर आता या राजकीय भेटीगाठीना वेग आला आहे. विश्वजित कदम हे कॉंग्रेसचे नेते गुरुवारी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. याव्यतिरिक्तसुद्धा अनेक नेते एकमेकांची भेट घेत आहेत. आज सकाळपासूनच शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आहेत आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच विश्वजित कदम यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चा बघता आजच्या भेटीत यावरच चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

Maharashtra News Live Updates: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Shocking News: विमानात सुरु होते अश्लील चाळे.. जोडप्याला फ्लाईटमधून बाहेर काढलं; न्यायालयानेही ठोठावली ३०० तास...

Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने अख्ख्या गावाला विषबाधा; तब्बल 300 नागरिक रुग्णालयात दाखल, नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT