Pune Porsche Accident Saam Tv
Video

Pune Porsche Accident | मोठी बातमी! विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येतेय.पुणे हिट ॲड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.विशाल अग्रवाल यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.

Saam TV News

Pune Porsche Accident News | पुणे पोर्शे अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येतेय.पुणे हिट ॲड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.विशाल अग्रवाल यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांची आणखी 7 दिवसांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती,मात्र न्यायालयाने पुणे पोलिसांची ही मागणी फेटाळलीये.आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची म्हणजेच 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यांच्यांबरोबर आणखी जे 5 आरोपी होते, त्यांना देखील 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यामुळे विशाल अग्रवाल आणि त्यांच्या बरोबरच्या सर्वच आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी टिव्हीवर येणार; दमदार होस्टिंगने शो गाजवणार, पाहा धमाकेदार VIDEO

Aadhaar-Pan Link: उरले शेवटचे ७ दिवस! हे काम आताच करा अन्यथा पॅन कार्ड होईल बंद

Shaktipeeth Expressway : 'शक्तीपीठ'वरून 'जनकल्याण'चा मार्ग! एका टोकाला मुंबई, तर दुसऱ्या टोकाला गोवाही सुस्साट गाठता येणार

Paithani Blouse : पैठणीवर शोभून दिसतील 'या' डिझाइनचे ब्लाउज, सणावाराला चारचौघांमध्ये तुम्हीच दिसाल उठून

SCROLL FOR NEXT