Sambhajinagar Crime Saam Tv
Video

Sambhajinagar Crime: शेतीचा वाद चिघळला, लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी, महिलेलाही सोडलं नाही...; पाहा VIDEO

Sambhajinagar Police: संभाजीनगरमध्ये शेतीच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. रस्त्याच्या कडेला लाठ्याकाठ्यांनी अक्षरश: दोघांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

छत्रपती संभाजीनगरातील गंगागूप तालुक्यातील तांदूळवाडीमध्ये शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एक दाम्पत्याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाकल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे शेतीच्या वादातून तुफान हाणामारी झाली. पती-पत्नीला महिला आणि पुरुषांकडून लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. शेतीच्या वादातून दोन शेतकरी कुटुंबात आपापसात भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं. लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने पती-पत्नीला मारहाण करण्यता आली. या प्रकरणाचा तपास शिल्लेगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT