Vinesh Phogat Disqualified Saam Tv News
Video

Video: वजन वाढलं, स्वप्न भंगलं! विनेश फोगाट यांचे कुटुंबीय भावूक

Rachana Bhondave

Vinesh Phogat Disqualified: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचं स्वप्न भंगलं. तिला ५० किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. फक्त विनेशचंच नाही तर सगळ्याच भारतीयांचं स्वप्न भंगलं! यावर विनेश फोगाटचे काका महावीर सिंह फोगाट यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीये. ज्यावेळी विनेश फोगाट अपात्र झाली त्यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघाकडून पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती देण्यात आलीये. "मलाच काय सगळ्या देशाला हे दु:ख होतंय आज" अशी प्रतिक्रिया महावीर सिंह फोगाट यांनी दिलीये यावेळी ते भावूक देखील झालेत. काय म्हणालेत महावीर सिंह फोगाट बघुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT