Vijay Pandhare video claims irrigation corruption Saam Tv
Video

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा सिंचन घोटाळा लपवला, PM मोदींनी दिला पाठिंबा, मुख्य अभियंताचे गंभीर आरोप |VIDEO

Vijay Pandhare Video Claims Irrigation Corruption: काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी अजित पवारांविरुद्ध सिंचन घोटाळ्याचे आरोप केले.

Omkar Sonawane

अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असे वक्तव्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले. पांढरे हे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांच्याविरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. काल ८ संप्टेंबर रोजी त्यांनी शोषल मीडियावर आपली व्हिडीओ बाईट प्रसारित केली. यामध्ये त्यांनी हे आरोप केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT