Special Report Vidhan Parishad Saam Tv News
Video

Special Report: विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग, भाजपकडून कुणाला संधी?

जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे.

Rachana Bhondave

BJP Vidhan Parishad News: राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. यावेळी महायुतीतून भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. या पाच जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी महाराष्ट्र भाजपने 10 नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. महाराष्ट्र भाजपने पाठवलेल्या या 10 नावांमध्ये इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. जर विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव भाजपच्या केंद्रीय समितीने मान्य केले तर हर्षवर्धन पाटील यांची यावेळी विधानसभा निवडणूक लढण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदार दत्ता भरणे यांना इंदापूरातून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT