Vidhan Parishad Election and hotel politics Saam TV
Video

Special Report: विधान परिषद निवडणुकीपूर्वी हॉटेल पॉलिटिक्स

Vidhan Parishad Election News Today: विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षित जागी ठेवण्याचा निर्णय... क्रॉस व्होटिंगची भीती, आमदारांची हॉटेल वारी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीनं कंबर कसलीये. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी क्रॉस व्होटिंगचा धसका देखील घेतलाय. त्यामुळे मुंबईत हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळतंय. नेमकं मुंबईत काय घडतंय? पाहुयात स्पेशल रिपोर्टमधून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्वाची माहिती, नागरी उड्डाण मंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

ATM मधून पैसे कापले गेले पण नाही मिळाली कॅश?; काय आहे आरबीआयचे नियम

Rani Mukerji: आईने वडिलांवर ओरडलं पाहिजे...; राणी मुखर्जीच्या विधानावर नेटकरी संतप्त, म्हणाले...

SCROLL FOR NEXT