Pune Porsche Accident News Saam Digital
Video

Video : पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी होणार नवे खुलासे? सरकारी वकिलांचा दावा

Pune Porsche Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी सध्या पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील ऍड शिशिर हिरे संपूर्ण प्रकरणी नवीन खुलासे समोर येतील, असा दावा केला आहे.

Sandeep Gawade

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सध्या पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील ऍड शिशिर हिरे यांच्याकडून न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने कसे बदलले आणि या घटनेला एक नवीन कलाटणी मिळाली असं त्यांनी सांगितलं आहे. या सोबतच या संपूर्ण प्रकरणी नवीन खुलासे समोर येतील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. दरम्यान पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बेंगळुरू धील पोर्शे गाडीच्या विक्रेत्याची आणि येरवडा विभागातील तत्कालीन पोलीस सहआयुक्त आरती बनसोडे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. स्थानिक आमदार ससून रुग्णालयात उपस्थितीत होते, असा दावाही याचीकत करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT