Palghar Lok Sabha News Saam Tv News
Video

Palghar Lok Sabha News : पैसै घ्या आणि कमळाला मतदान करा! तो व्हिडीओ जोरदार व्हायरल..

Palghar Lok Sabha News : भाजपचा पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..

Saam TV News

पालघरच्या विक्रमगड विधानसभेत पैशांचं वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. निवडणुकीपूर्वी हे काम भाजपकडून करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण पैसे घ्या आणि कमळावरचं तीन नंबरचं बटण दाबा, असंही मतदारांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवरुन भाजपवर टीका करायला विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर'; वादग्रस्त वक्तव्यावरून वाद वाढताच धीरेंद्र शास्त्रींची माफी

Dhirendra Shastri: भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो; धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा

धुळ्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, दुचाकीचा चक्काचूर; २ ठार

10000 Steps Daily Walk Benefits: रोज 10,000 स्टेप्स चॅलेंज पूर्ण केल्याने शरीराला काय फायदे होतात?

Summer Hacks: गार हवेसाठी AC कशाला? या 7 देसी जुगाडानं घर होईल गारेगार

SCROLL FOR NEXT