VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मध्ये सलग दुसऱ्यी दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. Saam TV
Video

VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मध्ये सलग दुसऱ्यी दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक.

Sambhajinagar Milk Protest News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शुक्रवारपासूनच दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांकडून दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरु आहे, सद्यस्थितीत तो भाव 25 रुपये आहे. त्यासोबतच दुधावरचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, लवकरात लवकर सरकारने मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध ओतत आंदोलन सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishnu Missile: चीन-पाकिस्तानला 'विष्णू'ची धडकी, भारताचं रक्षण करण्यासाठी सज्ज; आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

Thane Crime News : भिवंडीतील १६ वर्षीय तरुणीचा रौद्र अवतार; अपहरणाचा डाव उधळला, रिक्षाचालकावर करकटकने हल्ला

Crime News : हॉटेलमध्ये जाऊन सोबत पिले दारू; बाहेर निघताना झाला वाद, नशेतच चाकूने हल्ला करत केली हत्या

GK: सीमेवर वसलेलं 'हे' आहे भारतातील अंतिम रेल्वे स्थानक

SCROLL FOR NEXT