Amravati news  Saam Tv
Video

Vidarbha Heatwave Alert: सावधान! सूर्य आग ओकतोय, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, VIDEO

Scorching Sun Returns: हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

31 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत सलग चार दिवस विदर्भासह अमरावती जिल्ह्याचा पारा तब्बल 7 अंशाने घसरला होता. या दरम्यान ढगाळ वातावरण असल्याने अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण थंडगार झाले होते. मात्र, पुन्हा एकदा अमरावतीचा पारा आज 39 डिग्रीवर गेला आहे, त्यामुळे अमरावतीकरांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहे, 1 एप्रिल ते 3 मार्च पर्यंत अमरावती जिल्ह्याचा पारा हा 33.8 डिग्रीवर होता, मात्र आता वातावरण कोरडे झाले आहे. तर 8 एप्रिल नंतर अमरावती जिल्ह्याचा विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अमरावतीत काही प्रमाणात दुपारी रस्त्यावर कमी गर्दी होती, तर जे लोक बाहेर घराबाहेर पडले त्यांनी तोंडाला,नाक,कान व डोक्याला रुमाल, दुपट्टा बांधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT