Victory banners of Savita Pratap Mane displayed in Kagal ahead of official municipal election results. Saam Tv
Video

कागलमध्ये निकालाआधीच विजयाचा जल्लोष; ‘भावी विजया’चे बॅनर झळकले|VIDEO

Kagal Municipal Election Political Alliance: कोल्हापूरच्या कागलमध्ये निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले आहेत. हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या युतीनंतर सविता प्रताप माने यांच्या ‘भावी विजया’च्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूरच्या कागलमध्ये निकालापूर्वीच राजकीय विजयाची गुलाल उधळला जातोय. कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या ऐतिहासिक युतीनंतर, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता प्रताप माने यांच्या विजयाचे बॅनर शहरात झळकू लागले आहेत. निकालाची अधिकृत घोषणा होण्याआधीच लागलेल्या या 'भावी विजया'च्या बॅनरने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरबाजीचा आणि कागलच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा आढावा घेतला आहे. पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

SCROLL FOR NEXT